Friday, May 3, 2019

सन २०१८-२०१९ या वर्षापासून जिल्‍हा परीषद प्राथमिक शाळा टाकळी बु. केंद्र बाणगाव,ता.नांदगाव ,जिल्‍हा नाशिक ही शाळा ONLINE RESULT  सादर करीत आहे.

१. रोलनंबर 3 अंकी आहे.पहिला अंक हा इयत्तेचा
उदा. 1,2,3,4,5,6,7,
२.त्‍यानंतरचे दोन अंक हजेरी क्रमांक आहे.
   उदा.01,02,03,04,05,06,07


३..आपणास याप्रमाणे रोलनंबर टाकावे लागतील.
  वर्ग 1 असेल तर   101  ते  133 पर्यंत
  वर्ग 2 असेल तर   201  ते  235 पर्यंत
  वर्ग 3 असेल तर   301  ते  335  पर्यंत
  वर्ग 4 असेल तर   401  ते  437  पर्यंत
  वर्ग 5 असेल तर  501   ते  550  पर्यंत
  वर्ग 6 असेल तर  601   ते  658   पर्यंत
  वर्ग 7 असेल तर 701    ते  747  पर्यंत

५.ऑनलाईन निकाल आणि शालेय स्‍तरावरील निकाल यात तफावत असेल तर शालेय स्‍तरावरील निकाल अंतिम समजण्‍यात येईल.
६. रोलनंबर मराठी भाषेत टाकू नये.




Result पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

No comments:

Post a Comment