सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्हा परिषद smart school टाकळी बु. ता. नांदगाव जि. नाशिक शाळेत प्रवेश नोंदणी चालू आहे . तरी आपण खालील माहिती भरून आजच आपला प्रवेश निश्चित करा व माहे जून २०१७ मध्ये मूळ कागदपत्रासह ( शाळा सोडल्याचा दाखला , प्रगतिपत्रक , आधारकार्ड , संचयी नोंद्पत्रक व इयत्ता 1 साठी जन्माचा दाखला व आधारकार्ड ) मुख्याध्यापक श्री.राजेंद्र पाटील ९४२३४८४३८४ या नंबरवर संपर्क करावा ONLINE फॉर्म भरण्यासाठी येथे CLICK करा












No comments:
Post a Comment