online सराव चाचणी क्र.1


स्पर्धा परीक्षा online सराव चाचणी क्र.1

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी बु.आयोजित स्पर्धा परीक्षा सन २०१९-२०

  1. हृदयाचे ठोके कोणत्या उपकरणाने मोजले जाते ?

  2. सिस्मोस्कोप
    मायक्रोस्कोप
    टेथोस्कोप
    बायोस्कोप

  3. बुद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता ?

  4. त्रिपिटक
    कुराण
    बायबल
    गुरुग्रंथ साहिबा

  5. संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात ?

  6. आमदार
    खासदार
    सभापती
    यापैकी नाही

  7. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला ?

  8. नारायण स्वामी
    संत लिलाबाई
    संत तुकडोजी महाराज
    श्री चक्रधर स्वामी

  9. कोरोना विषाणूस WHO या संस्थेने काय नाव दिले आहे ?

  10. covid 18
    covid 19
    covid 20
    covid 21

  11. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?

  12. व्यंकय्या नायडू
    रामनाथ कोविंद
    राजनाथ सिंग
    अमित शहा

  13. सनी डेज या पुस्तकाचे लेखक कोण ?

  14. गौतम गंभीर
    सौरव गांगुली
    सचिन तेंडूलकर
    सुनिल गावस्कर

  15. संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणारे इंद्रिय कोणते ?

  16. किडनी
    हृदय
    फुफ्फुसे
    यकृत

  17. संत नामदेव यांचे जन्मगाव कोणते ?

  18. आळंदी
    देहू
    पैठण
    नरसी

  19. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते ?

  20. हायड्रोजन
    कार्बनडाय ऑक्साईड
    ऑक्सिजन
    नायट्रोजन

No comments:

Post a Comment