Online सराव चाचणी क्र.२

online सराव चाचणी क्र.2

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी बु.आयोजित स्पर्धा परीक्षा सन २०१९-२०
विषय :- आलंकारिक शब्द

  1. खुशालचेंडू

  2. चेंडू खेळणारा माणूस
    चैनीखोर माणूस
    मूर्ख माणूस
    देवमाणूस

  3. मारुतीचे शेपूट

  4. लांबत जाणारे काम
    जड वस्तू
    अडथळा निर्माण करणारी काम
    चमत्कारिक गोष्ट

  5. गाजरपारखी

  6. अभ्यासू व्यक्ती
    योग्य कामाची पारख असलेला
    कसलीही पारख नसलेला
    योग्य तर्क करणारा

  7. शकुनीमामा

  8. शंख वाजविणारा व्यक्ती
    शंकाखोर व्यक्ती
    सावत्र मामा
    कपटी मनुष्य

  9. टोळभैरव

  10. टोळी करून राहणारे लोक
    कामात नासाडी करणारे लोक
    योग्य सल्ला देणारे लोक
    निरर्थक बडबड करणारे लोक

  11. दगडावरची रेघ

  12. नेहमी बदलत राहणारे
    पूर्वसूचना देणारी
    कधीही न बदलणारे
    कधीही न कळणारे

  13. पांढरा कावळा

  14. कबुतर
    इच्छित काम करणारा
    एकदम शुभ्र वस्तू
    निसर्गात नसलेली वस्तू

  15. वाहती गंगा

  16. आलेली संधी
    नदीचे पाणी
    जबाबदारीचे काम
    वाईट कृत्य

  17. शेंदाड शिपाई

  18. जाडजुड मनुष्य
    गोरापान मनुष्य
    भित्रा मनुष्य
    रागीट मनुष्य

  19. चौदावे रत्न

  20. चपलाहार
    मार
    दागिने
    यापैकी नाही

No comments:

Post a Comment