Saturday, May 2, 2020

Online निकाल २०२०-२१


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी बु.ता.नांदगाव जि.नाशिक Online निकाल 2020-21
 
                                                                     Online निकाल


जिल्‍हा परीषद प्राथमिक डिजीटल शाळा टाकळी बु. केंद्र बाणगाव,ता.नांदगाव ,जिल्‍हा नाशिक ही शाळा दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी  ONLINE RESULT  सादर करीत आहे.

1)  रोलनंबर 3 अंकी आहे.पहिला अंक हा इयत्तेचा
उदा. 1,2,3,4,5,6,7,

2) त्‍यानंतरचे दोन अंक हजेरी क्रमांक आहे.
   उदा.01,02,03,04,05,06,07


3) आपणास याप्रमाणे रोल नंबर टाकावे लागतील.
  वर्ग 1 असेल तर   101  ते  121 पर्यंत
  वर्ग 2 असेल तर   201  ते  232 पर्यंत
  वर्ग 3 असेल तर   301  ते  334  पर्यंत
  वर्ग 4 असेल तर   401  ते  438  पर्यंत
  वर्ग 5 असेल तर  501   ते  571  पर्यंत
  वर्ग 6 असेल तर  601   ते  666   पर्यंत
  वर्ग 7 असेल तर 701    ते  752  पर्यंत

4) ऑनलाईन निकाल आणि शालेय स्‍तरावरील निकाल यात तफावत असेल तर शालेय स्‍तरावरील निकाल अंतिम समजण्‍यात येईल.


निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..